सूस्वागतम् : नमस्कार मित्रहो सर्वांचे मी पठाण सर आपले महाराष्ट्र शिक्षक ब्लॉग वर भेट देणार्यांचे सहर्ष स्वागत करतो………..!

RTE 2009 कायदा



शिक्षण हक्क कायदा 2009 (RTE 2009) कायदयाची मराठी प्रत पाहण्यासाठी येथ क्लिक करा



                                 
RTE - 2009 कलमांचे शिर्षके :-

1 कलम क्रमांक 1 : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ
2 कलम क्रमांक 2 : व्याख्या
3 कलम क्रमांक 3 : मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार
4 कलम क्रमांक 4 : वयानुरुप प्रवेश (थेट)
5 कलम क्रमांक 5 : दाखला हस्तांतरण 
6 कलम क्रमांक 6 : शाळा स्थापन
7 कलम क्रमांक 7 : आर्थीक व इतर जबाबदा-या
8 कलम क्रमांक 8 : शासनाची कर्तव्ये.
9 कलम क्रमांक 9 : स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये
10 कलम क्रमांक 10 : माता पिता व पालक कर्तव्ये
11 कलम क्रमांक 11 : शालापूर्व शिक्षण तरतूद
12 कलम क्रमांक 12 : शाळांची जबाबदारी
13 कलम क्रमांक 13 : प्रवेश फी व चाचणी पध्दत
14 कलम क्रमांक 14 : प्रवेशासाठी वयाचा पुरावा
15 कलम क्रमांक 15 : प्रवेशास नकार 
16 कलम क्रमांक 16 : मागे ठेवण्यास व निष्कासनास प्रतिबंध 
17 कलम क्रमांक 17 : शारिरीक शिक्षा व मानसीक त्रास प्रतिबंध 
18 कलम क्रमांक 18 : शाळा स्थापनेस मान्यता 
19 कलम क्रमांक 19 : शाळेसाठी मानके व निकष 
20 कलम क्रमांक 20 : अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार 
21 कलम क्रमांक 21 : शाळा व्यवस्थापन योजना 
22 कलम क्रमांक 22 : शिक्षक नेमणूक, अहर्ता व अटी शर्ती 
23 कलम क्रमांक 23 : शिक्षकांची कर्तव्ये
24 कलम क्रमांक 24 : विद्यार्थी शिक्षक प्रमाण 
25 कलम क्रमांक 25 : शिक्षकाची रिक्त पदे भरणे
26 कलम क्रमांक 26 : शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध 
27 कलम क्रमांक 27 : खाजगी शिकवणी प्रतिबंध 
28 कलम क्रमांक 28 : परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र
29 कलम क्रमांक 29 : बालकाच्या हक्काचे सरंक्षण 
30 कलम क्रमांक 30 : गारहाणी दूर करणे 
31 कलम क्रमांक 31 : राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना 
32 कलम क्रमांक 32 : राज्य सल्लागार परिषदेची स्थापना 
33 कलम क्रमांक 33 : शालेय विकास योजना 
34 कलम क्रमांक 34 निदेश देण्याचा अधिकार 
35 कलम क्रमांक 35 खटला चालविण्यास पूर्वमंजूरी
36 कलम क्रमांक 36 सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण 
37 कलम क्रमांक 37 समुचित शासनास नियम करण्याचा अधिकार 
38 कलम क्रमांक 38 अभ्यासक्रम व मूल्यमापन.

आर टी act २००९



No comments:

Post a Comment