सूस्वागतम् : नमस्कार मित्रहो सर्वांचे मी पठाण सर आपले महाराष्ट्र शिक्षक ब्लॉग वर भेट देणार्यांचे सहर्ष स्वागत करतो………..!

शालेयअभिलेखे


शालेयअभिलेखे
                शाळेनेअंगीकरलेल्याकार्याचेस्वरूप, टप्पे, कार्याचीविविधअंगेइत्यादीविवधबाबींच्यानोंदीकरण्यासाठीशालेयदप्तराचीआवश्यकताअसते. त्याअनुषंगानेकार्यालयातविविधप्रकारच्यानोंदवह्यावदप्तरेठेवावीलागतात. प्रत्येककार्यालयालाशासकीयनियमानुसारवआदेशानुसारनिरनिराळ्यानोंदवह्याठेवणेक्रमप्राप्तआहे. कदरच्यानोंदवह्यांचीकार्यालयप्रमुखांनीवर्षातूनएकदातरीतपासणीकरूनस्वाक्षरीकरावी.

शालेयअभिलेख्याचेपुढीलप्रकारपडतात
) विद्यार्थ्यांसंबंधीअभिलेखे
  1.  दाखलखारीजरजिस्टर,
  2. पालकांचेप्रतिज्ञालेखरजिस्टर,
  3.  जन्मप्रमाणपत्रफाईल,
  4.  शाळासोडल्याचेप्रमाणपत्ररजिस्टर,
  5.  विद्यार्थीहजेरीरजिस्टर,
  6.  टी.सी. फाईल,
  7.  टी.सी. जावकरजिस्टर,
  8.  निकालरजिस्टर,
  9.  बढतीरजिस्टर,
  10.  गळतीरजिस्टर,
  11.  मूल्यमापननोंदवही,
  12.  बि.पी.एल. विद्यार्थीरजिस्टर,
  13.  अपंगविद्यार्थीरजिस्टर
) शिक्षकांसंबंधीअभिलेखे
  1. शिक्षकहजेरीरजिस्टर,
  2. पगारपेडरजिस्टर,
  3. शिक्षकसुचनारजिस्टर,
  4. शिक्षकहलचलरजिस्टर,
  5. शिक्षकरजेचेरजिस्टर,
  6. शिक्षकरजाअर्जफाईल,
  7. वार्षिकवमासिकनियोजनरजिस्टर,
  8.  मासिकअभ्यासक्रमप्रगतिपत्रकरजि.,
  9. पाठटाचणवही,
  10.  पगारपत्रकफाईल,
  11. मुख्याध्यापकांचेलॉगबुक
) आर्थिकअभिलेखे
  1.  .शि.. रोकडरजिस्टर,
  2. .शि.. खर्चाचीपावतीफाईल,
  3. .शि.. लेजररजिस्टर,
  4. सादीलरोकडरजिस्टर,
  5. सादीलखर्चाचीपावतीफाईल,
  6. सादीललेजररजिस्टर,
  7. बांधकामखर्चाचीपावतीफाईल,
  8. बांधकामरोकडरजिस्टर,
  9. बांधकामलेजररजिस्टर,
  10. शाळासुधारफंडरोकडरजिस्टर,
  11. शाळासुधारफंडखर्चाचीपावतीफाईल,
  12. धनादेशनोंदरजिस्टर


) शासकीययोजनाअभिलेखे
  1. मोफतपाठ्यपुस्तकवाटपरजिस्टर,
  2. मोफतगणवेशवाटपरजिस्टर,
  3. शालेयपोषणआहाररजिस्टर,
  4. उपस्थितीभत्तावाटपरजिस्टर,
  5. उपस्थितीभत्तादेयकेफाईल,
  6. अपंगशिष्यवृत्तीरजिस्टर,
  7. आदिवासीसुवर्णमहोत्सवीशिष्यवृत्तीरजिस्टर,
  8. दत्तकपालकयोजनारजिस्टर
) जडवस्तुसंग्रहअभिलेखे
(
डेडस्टॉकरजिस्टर)
  1.  जंगममालपुस्तिका,
  2.  सामान्यमालपुस्तिकारजिस्टर
) कार्यालयीनइतरअभिलेखे
  1. पालकसंपर्करजिस्टर,
  2. आरोग्यतपासणीरजिस्टर,
  3. आरोग्यतपासणीकार्डफाईल,
  4. परीक्षापेपरफाईल

अभिलेखजतनकालावधी
.क्र.
अभिलेखश्रेणी
अभिलेखाचेनाव
जतनकरावयाचाकालावधी
(01)
सर्वसाधारणप्रवेशनोंदवही / जनरलरजिस्टर
कायम
(02)
फर्निचर, ग्रंथालय, प्रयोगशाळासाधनसामग्रीइ. संग्रहनोंदवही
कायम
(03)
परिपत्रके, आदेशफाईल
कायम
(04)
भविष्यनिर्वाहनिधीलेखानोंदवही
कायम
(05)
मुख्याध्यापकाचेलॉगबुक
कायम
(06)
रोकडवही / खतावणी (सादील / वेतनेतरअनुदान)
30 वर्षे
(07)
कर्मचा-यांचेपगारपत्रकपावत्या, वेतनस्थिती
30 वर्षे
(08)
विवरणपत्रलेखापरीक्षितविवरणपत्रासहनिरीक्षणअहवाल
30 वर्षे
(09)
नेमणूककेलेल्याशिक्षकांकडूनमिळालेलीकार्यमुक्तीप्रमाणपत्र
30 वर्षे
(10)
रोकडवही / खतावणी (.शि..)
30 वर्षे
(11)
विद्यार्थीसंचयीनोंदपत्रक
30 वर्षे
(12)
सेवापुस्तिका
कर्मचारीशाळेतकामकरीतअसेपर्यंतवनंतर 2 वर्षे
(13)
-1
इतरशाळेकडूनमिळालेलीशाळासोडल्याचीप्रमाणपत्रे
10 वर्षे
(14)
-1
शाळासोडल्याचेदाखले
10 वर्षे
(15)
-1
फी, पावतीपुस्तके / फीवसुलीनोंदवही
10 वर्षे
(16)
-1
आकस्मिकखर्चनोंदवही, बिलेप्रमाणके
10 वर्षे
(17)
-1
विद्यार्थीवकर्मचारीहजेरीपत्रके
10 वर्षे
(18)
-1
वसतिगृहखोलीभाडेनोंदवही
10 वर्षे
(19)
-1
महत्त्वाच्यास्वरूपाचासंकीर्णपत्रव्यवहार
10 वर्षे
(20)
-1
फीमाफीवशिष्यवृत्तीसाठईकेलेलेअर्जआणिविविधसवलतीबिलांच्याकार्यालयप्रती
10 वर्षे
(21)
-1
सातत्यपूर्णसर्वंकषमूल्यमापननोंदवही (वार्षिकनोंदीबाबत)
10 वर्षे
(22)
-2
जमाखर्चदर्शविणारीखातेवहीवसत्रफीसाठीवेगळीखातेवही
5 वर्षे
(23)
-2
आवक-जावकनोंदवह्यावमुद्रांक (तिकिट) हिशोब
5 वर्षे
(24)
-2
रोकडवही (शा. पो. .)
5 वर्षे
(25)
-2
शाळाव्यवस्थापनसमिती, शिक्षकपालकसंघ / मातापालकसंघइतिवृत्तनोंदवही
5 वर्षे
(26)
सर्ववर्गांच्यामूल्यमापनउत्तरपत्रिका (विद्यार्थ्यांनापरतनकरावयाच्या)
18 महिने
(27)
शिक्षकवअन्यकर्मचा-यांचेनैमित्तिकरजेचेअर्ज
18 महिने

No comments:

Post a Comment